दुरुस्तीसाठी आलेल्या चारचाकी गाडीला अचानक आग,गॅस सिलेंडरचा स्फोट मोठी हानी टळली
दुरूस्तीदारासह तिघे मायलेक बाल बाल बचावले
भोकरदन प्रतिनिधी/सुरेश गिरामशुक्रवारी दुपारी तीनच्या दरम्यान शहरातील जाफ्राबाद रोडवरील एका गॅरेज वर दुरुस्ती चे काम सुरू असता अचानक गाडीमध्ये आग…