Month: April 2021

किनवटमाहूर मतदार संघातील रस्ते विकासासाठी आमदार केराम यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट .

२२ कोटी ८२ लक्ष रुपयाच्या रस्ते विकासा कामाला दिली मंजुरी. माहुर प्रतिनिधी(माहूर प्रतिनिधी) किनवट माहूर मतदारसंघाचे भाग्यविधाते लोकप्रिय आमदार भिमराव…

माहूर गडावर श्रीरेणूकादेवी मंदिराच्या पायथ्याशी आगीचे तांडव.

माहूर (शहर प्रतिनिधी) श्रीरेणूका देवी मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या उंबरझरा कूंडापाशी सायंकाळी सात वाजताचे सुमारास भीषण आग लागली ही आग वेगाने…

मंगरुळ उपकेंद्रात कोवीड लसीकरणाला उत्स्फुर्त प्रतिसाद.

माजलगाव दि.( प्रतिनिधी ) तालुक्यातील किट्टीआडगाव प्रा.आ.के.अंतर्गत मंगरुळ क्र.१ आरोग्य उपकेंद्रात सरपंच प्रदीप घाटुळ यांच्या हस्ते कोवीड लसीकरणाचा शुभारंभ करण्यात…

वर्धापनदिनाच्या औचित्याने भाजपा तालुका शाखेकडून
डॉ.खोडसकर, डॉ.आनंदगांवकर, चौधरी यांचा गौरव
भाजपा तालुकाध्यक्ष राऊत यांनी राबवला समाजाभिमुख उपक्रम.

माजलगांव /प्रतिनिधीगेल्या तीन वर्षापासून माजलगांव येथे आठवड्यातील एक दिवस मोफत रूग्णसेवा देत, समाजातील गोरगरीब रूग्णांना मोठा दिलासा देणार्‍या आणि शहरातील…

माहूर येथे भाजपा कार्यालयात स्थापनादिन संपन्न.

माहूर (शहर प्रतिनिधी) 6एप्रिल। 1980 रोजी भारतिय जनता पक्षाची स्थापना झाली त्यास आज 41वर्षे पूर्ण झाले,भारतिय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते…

आ.बाळापुरचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा

ग्रा.प.कडून वीज बिलाचा भरणा आ.बाळापूर (प्रतिनिधी)गेल्या दहा दिवसापासून वीज पुरवठा खंडित केल्यामुळे निर्जळी लाभलेल्या आ.बाळापूर वासीयांना पाणी मिळण्याचा मार्ग अखेर…

आ.बाळापूर परिसरात गुटख्याला सुगीचे दिवस….

जिल्ह्याची डीलरशीप आ.बाळापुरात आ.बाळापूर (प्रतिनिधी) आखाडा बाळापूर परिसरसह वारंगा,डोंगरकडा,बोल्डा, येहळेगाव परिसरातही गुटखा विक्री जोरात चालू असून पान टपरी सह छोट्या…

नागरीकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

नियमांच उल्लंघन करणाऱ्यां विरोधात कडक कारवाई करणार.भालचंद्र तिडके. माहूर (शहर प्रतिनिधी) दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाला रोखण्यासाठी शासनाने…

माहुर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोविड सेंटरची निर्मिती करा :जोतीबा खराटे

माहुर(शहर प्रतिनिधी) –कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन कोरोनाचा सामना करण्यासाठी माहूर येथे पुन्हा कोविंड केअर सेंटर चालू करण्यात आले…

भलेही तुम्ही पॉवरफुल मराठा नेते असाल तरी तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही; जयश्री गुणरत्न सदावर्ते

मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपये वसुलीच्या कथित आरोपाप्रकरणी…