दैठणा बु येथे शिवराज्यभिषेकदिनशिवध्वज उभारत साजरा करण्यात आला.यावेळी शिवप्रतिज्ञा देण्यात आली

,परतूर / एम एल कुरेशी.

दैठणा बु येथे शिवराज्यभिषेक_दिन_शिवध्वज उभारत साजरा करण्यात आला.यावेळी शिवप्रतिज्ञा देण्यात आली, भविष्यातल्या पिढीने शिवविचार जोपासले तरच शिव स्वराज्य राहील असे प्रतिपादन शत्रुघन कणसे यांनी केले,   या कार्यक्रमा वेळी वसंतजी बेरगुडे, राधेगोविंदजी रेपे, शामरावजी चव्हाण, कैलासजी बेरगुडे, शा. व्यवस्थापण समिती अध्यक्ष परमेश्वरजी रेपे, शिक्षक महादेवजी पवार सर, बद्रीनाथजी रेपे, बाबुरावजी भोकरे, सुधाकरजी दवंडे, तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथजी सोळुंके, भगवानजी बेरगुडे, कम्प्युटर ऑपरेटर एकनाथ घोडे, सेवक भागवत कोकाटे इतर शिवभक्त व गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *