Month: October 2020

TRP घोटाळ्या च्या दुःखातून सावरलेला अर्णब ला ,सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा खडे बोल

नुकत्याच TRP घोटाळ्याचे दुःख अजून संपले नाव्हतेहे कि अर्णब  ला सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश शरद बोबडे…

मराठा आरक्षण ‘दिवाळ’खोरीत स्थगिती उठवण्यावरची सुनावणी चार आठवड्यासाठी संस्थगित

नवी दिल्ली /वृत्तसंस्थामराठा आरक्षणाशी संबंधित विषय तीन सदस्यीय घटनापीठाच्या विचाराधीन असताना दरम्यान सुप्रीम कोर्टाने मराठा…

अलर्ट! Coronavirus नं बदलला मानवी शरीरात प्रवेश करण्याचा मार्ग, शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : देश-विदेशात कोरोनाचा कहर कायम आहे. मात्र आता हा व्हायरस आता आणखी…

मा. मोहन भागवत यांना विनम्र आवाहन (हे आवाहन काल त्यांनी दसरा मेळाव्यानिमित्त केलेल्या भाषणातील मुद्द्यांच्या संदर्भात आहे.)

मा. मोहनजी भागवत,आपले राष्ट्र एकजीव आणि प्रगत झाले पाहिजे याबद्दल कुठलाही वाद असण्याचे कारण नाही….

निवडणूक हरलो, तर मला अमेरिका सोडावी लागेल ; डोनाल्ड ट्रम्प

राष्ट्राध्यक्षीय राजकारणाच्या इतिहासात मी एका वाईट उमेदवाराविरोधात निवडणूक लढवत आहे. अशा उमेदवाराविरोधात निवडणूक लढवताना तुमच्यावर…

‘एक दारुडाच दुसऱ्याला दारुडा म्हणू शकतो’; रामदास आठवलेंची प्रकाश आंबेडकरांवर सडकून टीका

पंढरपूर | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर…

देवेंद्र फडणवीस करोना पॉझिटिव्ह; ट्विट करून दिली माहिती

गेल्या काही दिवसांपासून बिहार-महाराष्ट्र अशा दौऱ्यांमध्ये व्यस्त असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाचा…

मदतीच्या नावाने बैल गाभण… मरणारे मेले,मढी उचलायची कोणी यावरून खांदेकऱ्यांत भांडणे

लोकपत्र /विशेषमराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस…

खडसेंचे काही ठरेचीना

मुक्ताईनगर /प्रतिनिधीभाजपचे मुक्ताईनगर मधील जेष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाणार की भाजपातच राहणार…

इंदुरीकर महाराजांची कोरोनामुळे ४ महिने कीर्तन सेवा बंद , बुडला १०० लाखांचा धंदा

महाराष्ट्रात एकही मराठी भाषिक नसेल ज्याने एकदा तरी इंदुरीकर महाराजांना ऐकले नाही.पहिलेच सम – विषम…

शहराततील तब्बल १०० ब्रास वाळू जप्त मनपा,पोलीस आणि महसूल विभागाची संयुक्तपणे कारवाही

औरंगाबाद (प्रतिनिधी ) :औरंगाबाद शहरातील आझाद चौक, एन दोन, पुंडलिक नगर, परिसर, एन८ ,आदी ठिकाणी…

धीराने घ्या ! आम्ही आपल्या सोबत… नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शरद पवारांचा दिलासा

उस्मानाबाद /प्रतिनिधीनैसर्गिक आपत्ती सांगावा न धाडता,अचानक कोसळतात.अतिवृष्टी ही अशीच नैसर्गिक आपत्ती आहे .या पूर्वीही महापूर-भूकंपासारख्या…

तुमच्याकडे असेल अशी १० रुपयांची नोट तर लगेच मिळतील २५ हजार, वाचा कसे?

मुंबई /प्रतिनिधीकोरोनाच्या संकटात जर तुम्हालाही पैसे कमावायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. घरी…

शिवसेनेची बिहार निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर

औरंगाबाद : बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही आठवडेच शिल्लक राहिले आहे. सगळ्या पक्षांमध्ये उमेदवारांच्या नावांची घोषणा…

इरा’ स्कुलचा वाद वाढला : संचालकांनी भेट नाकारल्यामुळे पालक संतप्त

औरंगाबाद /प्रतिनिधीफी वसुली आणि पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाला दिलेले ४० मुद्यांचे निवेदन यावरून ‘इरा’स्कुल आणि पालकांच्या…

व्या कृषी कायद्याचा विदर्भातील सोयाबीन उत्पादकांना फटका थेट व्यापाऱ्यांना माल विकण्याच्या नादात शेतकरी आतबट्ट्यात

नागपूर /प्रतिनिधीनवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती आणतील.शेतकरी आपल्या मर्जीने आपल्याला परवडणाऱ्या भावात आपला माल…

हाथरस बलात्कार प्रकरणात नवीन ट्विस्ट आम्ही पीडितेवर बलात्कार केलाच नाही ती कुटूंबीयांनीच केलेल्या मारहाणीत ठार झाली

 आरोपींचे पोलीस अधीक्षकांना पत्रउ.प्र./वृत्तसंस्थाहाथरस बलात्कार व हत्याकांड प्रकरणात पीडितेवर बलात्कार झालाच नाही असा उत्तरप्रदेश पोलिसांनी…

मराठ्यांचे दोन्ही राजे आज शिवसेनेच्या मंचावर

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचामराठा आरक्षणासाठी घुमणार एल्गार   मुंबई /प्रतिनिधीसाताऱ्यातून शिवसेनेच्या तिकिटावर उदयन…

कसा होणार ‘बळीराजा’ सुखी ? राज्यात कृषी खात्याची तब्बल आठ हजारांहून अधिक पदे रिक्त

मुंबई /प्रतिनिधीशेतकरी सुखी तर राज्य सुखी,शेतकरी सन्मान,अन्नदाता सुखी भव,शाश्वत शेती,आत्मनिर्भर शेतकरी अशा कितीही वल्गना केल्या…