फक्त काही प्रश्न

4 thought on “”
 1. 🟣 शाळा बंद असताना शिक्षकांनी ही कामे शाळास्तरावरून व घरातून केली. उघडा डोळे बघा नीट. माहितीस्तव

  १) कोरोना चेक पोष्ट नाक्यावर ड्यु टी
  २) ऑक्सिजन पुरवठा ड्युटी
  ३) कुटूंब सर्वेक्षण
  ४) वार्षिक निकाल
  ५) पटनोंदणी, विद्यार्थी प्रवेश, प्रमोशन
  ६) शाळा सोडल्याचे दाखले
  ७) बदली बाबत माहिती
  ८) यु- डायस सर्टीफाय करणे
  ९) दिव्यांग प्रोत्साहन , मदतनीस भत्ता
  १०) योगदिन साजरा करणे
  ११) जनगणना शिक्षक माहिती
  १२) दरमहा शिक्षण परिषद
  १३) शा. पो. आहार वाटप, अहवाल
  १४) शा. व्य. समिती दरमहा मिटींग
  १५) गुगलमीट ऑनलाईन तास
  १६) ऑनलाईन पालक सभा
  १७) ऑनलाईन उपक्रम व स्पर्धा
  १८) व्हीडीओ, PDF, तयार करणे
  १९) ऑनलाईन टेस्ट तयार करणे
  २०) रोटरी क्लब मार्फत प्रशिक्षण
  २१) शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण
  २२) विज्ञान जाणीवजागृती प्रशिक्षण
  २३) मैत्री गणित विज्ञानाशी
  २४) गोष्टीचा शनिवार
  २५) अध्ययन अध्यापन अहवाल
  २६) बालरक्षक माहिती
  २७) बालकाचे हक्क व सुरक्षितता
  ऑनलाईन प्रशिक्षण
  २८) इन्स्पायर अॅवार्ड माहिती
  २९) कोविड जनजागृती
  ३०) कुटूंब फॉर्म भरणे
  ३१) बेसलाईन टेस्ट सोडवणे
  ३२) ४% सादील ऑडीट
  ३३) समग्र शिक्षा अभियान ऑडीट
  ३४) मोफत पाठ्यपुस्तके वाटप
  ३५) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
  ३६) हात धुवा दिन
  ३७) वाचन प्रेरणा दिन
  ३८) बारदान विक्री भरणा
  ३९) फेसबुक लाईव्ह मिटींग
  ४०) ऑनलाईन विज्ञान प्रशिक्षण
  ४१) शैक्षणिक प्रक्रिया माहिती
  ४२) स्थलांतर विद्यार्थी माहिती
  ४३) Thank a teacher अभियान
  ४४) रा. शै. धोरण स्पर्धा
  ४५) विज्ञान कीट वापर प्रशिक्षण
  ४६) मुख्या. झुम मिटींग
  ४७) नवोपक्रम अहवाल लेखन
  ४८) एक तास कोरोनासाठी जागृती
  ४९) माझे कुटूंब माझी जबाबदारी
  ५०) ५०% शाळेवर उपस्थिती
  ५१) स्वाध्याय उपक्रम माहिती
  ५२) कृतीपत्रिका माहिती
  ५३) अॅनिमिया मुक्त भारत
  ५४) फटाका मुक्त दिवाळी
  ५५) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
  ५६) नवोदय फॉर्म भरणे
  ५७) शिष्यवृत्ती फॉर्म भरणे
  इत्यादी……………………

 2. भौतिक सुविधा वगळता जिल्हा परिषदेच्या शाळा गुणवत्तेत कमी नाहीत .जि प शिक्षक पदरमोड करून गुणवत्ता विकासासाठी प्रयत्न करत आहेत याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करू नका

 3. सर आपण जे काही प्रश्न विचारले आहेत त्यांचे उत्तर देण्याची गरज तर नक्कीच नाही परंतु आपल्या माहितीस्तव की गुणवत्ता नाही अशी ओरड फक्त प्रसार माध्यमातून केली जाते प्रत्यक्षात कधीही येऊन बघा गुणवत्ता काय असते हे आपणास नक्की कळेल . आमच्या शाळेत सर्वसामान्य, गरीब मोलमजुरी करणारे पालक यांची मुले येतात ज्यांचे पालक त्यांच्या कामाच्या व्यापामुळे(जीवन जगण्यासाठी करावयाच्या धडपडीमुळे) त्यांचा अभ्यास नाही घेऊ शकत किंवा वेगळी शिकवणी नाही लावू शकत तरी सुद्धा केवळ आमच्या शिकविण्याच्या भरवशावर ही मुले शिकतात आणि उत्तम शिकतात .बरेच आहे सांगण्यासारखे पण आम्ही कितीही सांगितले तर त्याचा उपयोग होईल असे आपली भाषा पाहून तरी वाटत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *