खूलताबाद (प्रतिनिधी) खुलताबाद येथे भारतीय जनता पार्टी व विविध धार्मिक संस्था यांनी महाराष्ट्र त आंदोलन करुन मंदिरे उघडण्यास भाग पाडले आहे म्हणून आज खुलताबाद येथे भद्रा मारुती मंदिरा समोर मा.आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष विजय औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आनंद उत्सव पेढेव महाप्रसाद भावीकानां वाटुन साजरा करण्यात आला यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे शहराध्यक्ष सतिष दांडेकर उपनगराध्यक्ष सुरेश जी मरकड नगरसेवक योगेश पाटील बारगळ नगरसेवक परसराम पाटील बारगळ सुखदेव पाटील ठेगंडे युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रवीण बारगळ युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संदीप निकम विजय जाधव सुमीत चाबुकस्वार शिवनाथ गायके गणेश सावजी संमीर सावजी माजी नगरसेवक अविनाश कुलकर्णी संतोष घुसीगे आजृन बोंबले व भारतीय जनता पार्टी चे कार्य करते वभावीक उपस्थिती होते


Sent from Fast notepad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *