भारतीय जनता पक्ष तर्फे धार्मिक स्थळे उघडण्या साठी औरंगाबाद येथील गजानन मंदिर च्या समोर ,पुंडलिकनगर रोड गारखेडा परिसर येथे लक्षणीय उपोषण करण्यात आले व कोरोना काळात सरकार नि दिलेल्या कोणत्या हि निर्देशानंचे पालन ना करता  भाजपाचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा मोर्चा आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ह्या आंदोलनात आमदार अतुल सावे,राज्यसभा खासदार भागवत कराड,संजय केणेकर हि उपस्थित होते. हॉटेल आणि रेस्टऑरेंत अनलॉक च्या निर्णय नंतर आता राज्य  सरकार चा पुढच्या टप्प्यात  मंदिर आणि धार्मिक स्थळेच उघडण्याचा निर्णय घेणार ह्या गोष्टी ची पूर्वसूचना असल्याने आंदोलन करून स्वतःला श्रेय घेण्याची भाजप स्टंटबाजी. करतोय का  असाही दावा केला जात आहे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *