मुंबई प्रतिनिधी

/

NCB आँफिस समोर कव्हरेज करताना रिपब्लिक चँनलच्या पत्रकार दररोज आरडा ओरडा करून कव्हरेज करत असतात… त्यामुळे इतर चँनलच्या पत्रकारांना लाईव्ह आणि कव्हरेज करताना अनेकदा अडचणी येतात. त्यातच आज कव्हरेज सुरू असताना *रिपब्लिक चँनलच्या पत्रकारांनी मुंबईकर पत्रकारांना चाय बिस्कुट खाणारे गरीब पत्रकार असे हिनवले* त्यामुळे मुंबईकर पत्रकार संतापले आणि दिल्लीहून आलेल्या रिपब्लिक चँनलच्या आरडा ओरडा करणार्या पत्रकारांची चांगलीच धुलाई केली. त्यावेळी मुंबई पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद सोडवण्याच्या प्रयत्नं केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *