मार्क झकरबर्गलाही या तरुणीने टाकले मागे, २० व्या वर्षीच अब्जाधीश मार्क झुकरबर्गला एका २० वर्षीय सुंदर तरुणीने मागे टाकलेय.

लंडन : फेसबुकचा निर्माता आणि सीईओ मार्क झुकरबर्ग हा जगातील एक श्रीमंत व्यक्ती. २३ व्या वर्षी अब्जाधीश होण्याचा मान पटकावला होता. मात्र, मार्कला एका २० वर्षीय सुंदर तरुणीने मागे टाकलेय. वयाच्या विसाव्या वर्षी ती अब्जाधीश झालेय. तिची संपत्ती ६१ अब्ज ७४ कोटींच्या घरात आहे.

मार्क झुकरबर्ग मागे टाकणाऱ्या तरुणीचे नाव आहे केली जेनर. केली ही मॉडेल, अभिनेत्री किम कार्दाशिअन हिची सावत्र बहीण आहे. केलीची सध्याची संपत्ती ही ६१ अब्ज ७४ कोटींच्या घरात आहे. केली जेनर ही वयाच्या २० व्या वर्षीच अब्जाधीश होण्याचा मान पटकावलाय. आतापर्यंत मार्क हा सर्वात कमी वयात अब्जाधीश झाला होता

Advertisements
FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest
lokpatra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *