भीक मागणे एक दुष्कृत्य

भीक मागणे एक दुष्कृत्य – नागोराव सा. येवतीकर भीक मागणे हे कधी ही चांगले लक्षण समजल्या जात नाही. भीक मागणे म्हणजे आपण निष्क्रिय आहोत त्याचे दर्शन करणे होय. एखादा व्यक्ती कोणतेही शारीरिक श्रम न करता किंवा आपल्या बुद्धीचा वापर न करता आपली उपजीविका भागवतो म्हणजे त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही….

FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जेष्ठ नेते मनमोहनसिंग ओबेरॉय यांचे निधन

  औरंगाबाद / प्रतिनिधी : माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस मनमोहनसिंग ओबेरॉय यांचे मंगळवारी (ता. 18) दुपारी निधन झाले. 13 मे 1991 ते 28 मे 1992 या काळात औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर होते.त्यांचा पक्षाच्या विविध कार्यक्रमांना सक्रीय सहभाग असायचा. त्यांच्या निधनाचे वृत्त धडकताच विविध पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.

FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest

जालन्यात पेट्रोलच्या दराचा भडका

  जालना : परभणी नंतर आता जालना जिल्ह्यात पेट्रोल दराने नव्वदी पार केली आहे. सोमवारी (ता. 18) शहरासह ग्रामीण भागातील पंपावर पेट्रोलचा दर प्रति लिटर 90.44 एवढा होता. तर डिझेल दरातही 18 पैशाने वाढ झाल्याने प्रति लिटरसाठी वाहनधारकांना 78.10 पैस मोजावे लागले. गेल्या महिनाभरापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे….

FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest

कन्नड बस स्थानकात बॉम्बच्या अफवेने खळबळ

बॉम्ब शोधक पथक दाखल; निघाली शाळकरी मुलाची पेटी कन्नड / कल्याण पाटील      कन्नड शहरातील बस स्थानकात एक बेवारस पेटी असल्याचे कन्नड पोलिसांना फोन येताच पोलीसांनी घटना स्थळी धाव घेतली.तेथे बेवारस पेटी असल्याने त्यात नेमके काय आहे याचा थांगपत्ता नसल्याने बॉम्ब असल्याची शंका असल्याने त्यांनी बॉम्ब शोधक पथकास पाचारण…

FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest

बोरगांव सारवाणी येथे घाणीचे साम्राज्य , प्रशासनाला आली जाग (लोकपत्र इफेक्ट )

लोकपञ दिनांक १७ रोज सोमवार बोरगांव सारवाणी येथे घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष…. (लोकपत्र इफेक्ट ) बोरगाव बाजार (प्रतिनिधी) बोरगांव सारवाणी येथे घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष,या मथळ्या खाली दैनिक लोकपञामध्ये दिनांक १७ रोज सोमवारी बातमी प्रकाशित होताच ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाला आली जाग. बोरगांव सारवाणी येथे घाणीचे साम्राज्य ग्रामपंचायतचे…

FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest

फळ खाऊन पोरे होतात !  खुलताबादी भिडेची अंनिसने केली पोलखोल 

फळ खाऊन पोरे होतात ! मौलाचा वादग्रस्त दावा खुलताबाद /प्रतिनिधी  आंबे खाऊन पोरे होतात असा दावा करणाऱ्या भिडे गुरुजींचा पट्टशिष्य औरंगाबादमधील खुलताबाद मध्येही सापडला असून येथील दर्ग्यातील मौलानाने फळ खाऊन पोरे होतात ! असा वादग्रस्त दावा केला आहे. दर्ग्यात आसेचे झाड असून या झाडाचे फळ खाल्ल्यास निपुत्रिकांना मुले होतात. इतकंच नव्हे ही…

FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest

जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे निधन 

औरंगाबाद /प्रतिनिधी : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विद्याव्यासंगी वि. वि. चिपळूणकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ९०  वर्षांचे होते. शिक्षण क्षेत्रातील कार्य आणि ‘चिपळूणकर समिती’च्या अहवालामुळे ते सर्वांना परिचित होते. राज्याचे शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर चिपळूणकर शहरात स्थायी झाले होते. त्यांच्या पार्थिव देहावर मंगळवारी  सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.  …

FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest

लालबाग राजाची ,पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की

मुंबई / प्रतिनिधी :  मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजाच्या दरबारात पुन्हा एकदा कार्यकर्त्यांची अरेरावी पाहण्यास मिळालीय. लालबाग राजाच्या कार्यकर्तांनी पोलीस अधिकाऱ्याशी बाचाबाची करून धक्काबुक्की केलीय. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. लालबागचा राजाच्या मुख्य स्टेज समोर अतिमहत्वाच्या आणि ओळखीच्या व्यक्तींसाठी विशेष मार्ग तयार करण्यात आलीये. या मार्गातून अनेक सेलिब्रिटी आणि…

FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest

फडणवीस जरा डोळे उघडा,बघा नीट

फडणवीस जरा डोळे उघडा,बघा नीट केंद्रीय वित्त आयोगाचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. एन. के. एस. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आलेल्या या आयोगात शक्तिकांत दास, डॉ. अनुप सिंह, डॉ. अशोक लाहिरी, डॉ. रमेश चंद आणि सचिव अरविंद मेहता यांचा समावेश आहे. मुंबईत येण्यापूर्वी आयोगाकडून राज्याच्या आर्थिक परिस्थितीबाबत एक अहवाल सादर करण्यात…

FacebookTwitterLinkedInGoogle+WhatsAppCopy LinkEmailPinterest